मलबार हिल क्लब राज्य रँकिंग स्नूकर स्पर्धा
विनय स्वामीनाथन आणि सुमेर मागोने मलबार हिल क्लब राज्य
रँकिंग स्नूकर स्पर्धेच्या उपांत्य फेरीत
मुंबई, 8 नोव्हेंबर: मुंबईच्या विनय स्वामीनाथन आणि सुमेर मागोने
मलबार हिल क्लब राज्य रँकिंग स्नूकर स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळवले.
एमएचसी बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत सिक्स रेड उपांत्यपूर्व
फेरीत शुक्रवारी विनय स्वामीनाथनने राज्य विजेता पुण्याचे साद सय्यदला 5-2 (37-3, 39-21, 43(43)-16, 6-38, 23-35, 67(67)-0, 40-0)
असे पराभूत केले. दुसऱ्या लढतीत, प्रतिभावंत
सुमेर मागोने मुंबईच्या निखिल सैगलवर 5-4
(21-49, 37-1, 1-29, 33-11, 19-49(49*), 38-10, 46(46*)-10, 22-30, 46-13) असा विजय मिळवला.
निकाल – सिक्स रेड (उपांत्यपूर्व फेरी):
विनय स्वामीनाथन (मुंबई) विजयी वि. साद सय्यद (पुणे) 5-2 (37-3, 39-21, 43(43)-16, 6-38, 23-35, 67(67)-0, 40-0)
सुमेर मागो (मुंबई) विजयी वि. निखिल सैगल (मुंबई) 5-4 (21-49, 37-1, 1-29, 33-11, 19-49(49*), 38-10, 46(46*)-10, 22-30, 46-13)
दुसरी फेरीचे निकाल:
महेश जगदाळे (मुंबई) विजयी वि. राजीव शर्मा (मुंबई) 5-0 (40-14, 40-9, 34-12, 31-22, 47-33)
गौरव जयसिंघानी (ठाणे) विजयी वि. हुजेफा चेनी (मुंबई) 5-0 (40-23, 55-15, 32-5, 44-28, 40-15)
सूरज राठी (पुणे) विजयी वि. आकाश ठक्कर (पचिम) 5-2 (12-33, 41-12, 32-35, 40-10, 31-23,
53(47*)-2, 28-19)
कृष्णा तोहगावकर (ठाणे) विजयी वि. अभिजीत रानडे (पुणे) 5-4 (17-31, 0-49, 52-16, 35-17, 24-34, 59(39)-0, 34-22, 0-43, 31-23)
फोटो ओळ: विनय
स्वामीनाथनने उपांत्यपूर्व फेरीत साद सय्यदवर 5-2 असा विजय मिळवला.
Post a Comment
0 Comments