महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या
विविध उपसमित्या जाहिर
आ. अभिमन्यू पवार (लातूर), सौ ग्रीष्मा पाटील (पालघर) व सौ. अश्विनी पाटील (पुणे) – उपाध्यक्ष पदी
पुणे १९, मे, (क्री. प्र.), येथे झालेल्या बैठकित
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या सर्व उपसमित्यांवरील पदाधिकारी व सदस्यांची नावे
संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी जाहिर केली. सर्व जिल्ह्यातील
प्रतिनिधीना समाविष्ट करतानाच ज्येष्ठ आणि नव्या दमाच्या फळीला काम करण्याची संधी
देण्यात आली. यामध्ये स्विकृत उपाध्यक्षपदी लातूरचे आमदार अभिमन्यू पवार, पालघरच्या सौ.
ग्रीष्मा पाटील, पुण्यातील सौ.
अश्विनी पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
पूणे येथील महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या कार्यालयात
झालेल्या बैठकिला अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, कार्याध्यक्ष
सचिन गोडबोले, खजिनदार अॅड.
गोविंद शर्मा यांच्यासह सर्व संयुक्त चिटणीस आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी सर्व उपसमीत्या जाहिर केल्या. या सर्व उपसमित्या
२०२४ ते २०२८ या कालावधीसाठी काम पाहणार आहेत.
समित्या खालीलप्रमाणे :
स्विकृत शासकीय परिषद सदस्य :-
१) श्री जनार्दन शेळके, बीड , २) श्री
नामदेव गोमारे, लातूर , ३) सौ
प्राची वाईकर, पुणे , ४) सौ
माधुरी कोळी, ठाणे , ५) श्रीम.
सुजाता शानमे, धाराशिव, ६)
श्रीम. प्रविता माने, रायगड
कार्यालयीन सचिव : डॉ प्रशांत
इनामदार, सांगली
स्पर्धा समिती :
१) संदीप तावडे, रत्नागिरी
कार्यकारी अध्यक्ष, २) कमलाकर कोळी, ठाणे, सचिव, ३) रमेश
नांदेडकर, नांदेड, सदस्य, ४) जगदीश
दवणे, पालघर, सदस्य
खेळाडू नोंदणी व तांत्रिक समिती
१) प्रा. डॉ. नागनाथ गजमल, हिंगोली
कार्यकारी, अध्यक्ष, २) डॉ.
नरेंद्र कुंदर, मुंबई उपनगर, सचिव
३) आशिष पाटील, रायगड, सहसचिव, ४) निलेश
परब, मुंबई, सदस्य, ५)
सुरेंद्र विश्वकर्मा, मुंबई, सदस्य, ६)
महेंद्र गाढवे, सातारा, सदस्य, ७) कृष्णा
करंजळकर, रत्नागिरी, सदस्य, ८)
प्रियांका चव्हाण, ठाणे, सदस्य, ९) श्वेता
पाटेकर, मुंबई, सदस्या
पंच मंडळ :
1) सुधाकर राऊळ, मुंबई, कार्यकारी
अध्यक्ष, २) प्रशांत पाटणकर, मुंबई उपनगर, सचिव, ३)
नानासाहेब झांबरे, पुणे, सहसचिव, ४) शरद
व्हनकडे, सोलापूर, सदस्य, ५) संदेश
आंब्रे, मुंबई उपनगरस, सदस्य, ६) डॉ.
रफिक शेख , जालना, सदस्य, ७) किशोर
पाटील, ठाणे, सदस्य
८) प्रभाकर काळे, धाराशिव, सदस्य, ९) संतोष
सावंत, परभणी, सदस्य, १०) किरण
वाघ, पुणे, सदस्य, ११) डॉ.
सौ. रत्नराणी कोळी, लातूर, सदस्या
निधी समिती :
१) राजेंद्र महाले, धुळे, कार्यकारी
अध्यक्ष, २) अनिल खोचरे, धाराशिव, सचिव, ३) सचिन
मुळे, छ. संभाजीनगर, सदस्य, ४) डॉ.
समीर शेख, सांगली, सदस्य, ५)
बाळासाहेब जामकर, परभणी, सदस्य, ६) यतीन
जाधव, रत्नागिरी, सदस्य, ७) डॉ.
राजेश सुभेदार, मुंबई उपनगर, सदस्य, ८)
सुर्यकांत ठाकूर, रायगड, सदस्य
पुरस्कार छाननी समिती
१) श्रीकांत ढेपे, सोलापूर, कार्यकारी
अध्यक्ष, २) जगदीश नानजकर, पुणे, सचिव, ३) निर्मल
थोरात, अहमदनगर, सदस्य, ४) शिरीन
गोडबोले, पुणे, सदस्य, ५) सौ.
सुप्रिया गाढवे, धाराशिव, सदस्य
प्रसिद्धी समिती :
१) अजित संगवे, सोलापूर, कार्यकारी अध्यक्ष, २) राजेश कळंबटे, रत्नागिरी, सचिव, ३) महेश विचारे, मुंबई, सदस्य, ४) भूषण कदम, पुणे, सदस्य, ५) संदीप बल्लाळ, पुणे, सदस्य, ६) दादासाहेब चोरमले, सातारा, सदस्य, ७) प्रेमचंद चौधरी, जळगाव, सदस्य, ८) गणेश माळवे, परभणी, सदस्य, ९) अविशांत कुमार, बीड, सदस्य.
अनुशासन समिती :,
१) श्रीरंग इनामदार, पुणे, कार्यकारी
अध्यक्ष, २) अॅड. बालाजी सगर किल्लारीकर, छ. संभाजीनगर, सचिव, ३) अॅड.
जयदीप वंशपायन, नाशिक, सदस्य, ४) संजीव
ठाकूर-देसाई, मुंबई, सदस्य, ५) मनोज
परदेशी, नंदुरबार, सदस्य
महिला कल्याण समिती :
१) सौ. सारिका काळे-खोत, धाराशिव, कार्यकारी
अध्यक्षा, २) सौ राखी जोशी, पुणे, सचिव, ३) सौ.
नेहा तपस्वी-ताडे, पुणे, सदस्या, ४) सौ.
भाग्यश्री फडतरे, सातारा, सदस्या,
ॲथलिट कमिशन :
१) एजस शेख, मुंबई, कार्यकारी
अध्यक्ष, २) सौ. रोहिणी आवारे, धाराशिव, सचिव, ३) सौ
प्रियांका येळे, सातारा, सदस्या, ४) कु
श्वेता गवळी, अहमदनगर, सदस्या, ५) श्री
पराग आंबेकर, मुंबई, सदस्य, ६) श्री
आशुतोष गायकैवारी, पुणे, सदस्य, ७) श्री
युवराज जाधव, सांगली, सदस्य
Post a Comment
0 Comments